1
स्तोत्रसंहिता 89:15
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ज्या लोकांना उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 89:15
2
स्तोत्रसंहिता 89:14
नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत; दया व सत्य तुझे सेवक आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 89:14
3
स्तोत्रसंहिता 89:1
परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन; मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 89:1
4
स्तोत्रसंहिता 89:8
हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 89:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ