1
स्तोत्रसंहिता 82:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 82:6
2
स्तोत्रसंहिता 82:3
गरीब व अनाथ ह्यांचा न्याय करा; दीन व कंगाल ह्यांची दाद घ्या.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 82:3
3
स्तोत्रसंहिता 82:4
गरीब व गरजवंत ह्यांना मुक्त करा; दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवा.”
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 82:4
4
स्तोत्रसंहिता 82:8
हे देवा, ऊठ, पृथ्वीचा न्याय कर; कारण तूच सर्व राष्ट्रांचा मालक आहेस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 82:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ