1
स्तोत्रसंहिता 80:19
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 80:19
2
स्तोत्रसंहिता 80:3
हे देवा, तू आम्हांला परत आण; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 80:3
3
स्तोत्रसंहिता 80:18
म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; आमच्या जिवात जीव आण म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 80:18
4
स्तोत्रसंहिता 80:7
हे सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 80:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ