1
स्तोत्रसंहिता 77:11-12
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन करीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 77:11-12
2
स्तोत्रसंहिता 77:14
अद्भुत कृत्ये करणारा तूच देव आहेस; तू आपले सामर्थ्य लोकांत प्रकट केले आहेस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 77:14
3
स्तोत्रसंहिता 77:13
हे देवा, तुझा मार्ग पवित्र2 आहे; देवासारखा थोर देव कोण आहे?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 77:13
4
स्तोत्रसंहिता 77:1-2
मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन. माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो; रात्री माझा हात पसरलेला राहिला, तो ढिला पडला नाही; माझा जीव सांत्वन पावेना.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 77:1-2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ