1
स्तोत्रसंहिता 63:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:1
2
स्तोत्रसंहिता 63:3
तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे; माझे ओठ तुझे स्तवन करतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:3
3
स्तोत्रसंहिता 63:4
मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन; तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:4
4
स्तोत्रसंहिता 63:2
अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:2
5
स्तोत्रसंहिता 63:7-8
कारण तू माझे साहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत मी आनंद करीन. माझ्या जिवाने तुझी कास धरली आहे; तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:7-8
6
स्तोत्रसंहिता 63:6
मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करतो, व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 63:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ