1
स्तोत्रसंहिता 57:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर; माझा जीव तुझा आश्रय करतो; ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 57:1
2
स्तोत्रसंहिता 57:10
कारण तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 57:10
3
स्तोत्रसंहिता 57:2
परात्पर देवाचा, माझे सर्वकाही सिद्धीस नेणार्या देवाचा मी धावा करीन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 57:2
4
स्तोत्रसंहिता 57:11
हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीभर होवो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 57:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ