1
स्तोत्रसंहिता 55:22
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 55:22
2
स्तोत्रसंहिता 55:17
संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकळुतीने आपले गार्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 55:17
3
स्तोत्रसंहिता 55:23
हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी माणसे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत; मी तर तुझ्यावर भाव ठेवीन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 55:23
4
स्तोत्रसंहिता 55:16
मी तर देवाचा धावा करीन, आणि परमेश्वर मला तारील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 55:16
5
स्तोत्रसंहिता 55:18
माझ्यावर हल्ला करणार्यांपासून त्याने माझा जीव सोडवला आणि सुरक्षित ठेवला आहे; माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ होते.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 55:18
6
स्तोत्रसंहिता 55:1
हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नकोस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 55:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ