1
स्तोत्रसंहिता 44:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवतो, आणि तुझ्या नावाचे सर्वकाळ उपकारस्मरण करतो. (सेला)
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 44:8
2
स्तोत्रसंहिता 44:6-7
मी आपल्या धनुष्यावर भिस्त ठेवत नाही, माझी तलवार माझा बचाव करणार नाही; तर आमच्या शत्रूंपासून तू आमचा बचाव करतोस आणि आमचा द्वेष करणार्यांना तू फजीत करतोस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 44:6-7
3
स्तोत्रसंहिता 44:26
आमच्या साहाय्यार्थ ऊठ, आपल्या वात्सल्यानुसार आमचा उद्धार कर.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 44:26
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ