1
स्तोत्रसंहिता 36:9
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे; तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 36:9
2
स्तोत्रसंहिता 36:7
हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! मानवजाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करते!
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 36:7
3
स्तोत्रसंहिता 36:5
हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहचले आहे; तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 36:5
4
स्तोत्रसंहिता 36:6
तुझे नीतिमत्त्व महान1 पर्वतांसारखे आहे; तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत; हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाळ करतोस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 36:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ