1
स्तोत्रसंहिता 146:5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ज्याच्या साहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर आहे, तो धन्य!
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 146:5
2
स्तोत्रसंहिता 146:3
अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 146:3
3
स्तोत्रसंहिता 146:7-8
तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो; भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो; परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 146:7-8
4
स्तोत्रसंहिता 146:6
त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले; तो सदा आपले सत्यवचन पाळतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 146:6
5
स्तोत्रसंहिता 146:9
परमेश्वर उपर्यांचे रक्षण करतो; अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो; परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 146:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ