1
स्तोत्रसंहिता 135:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयांत करतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 135:6
2
स्तोत्रसंहिता 135:3
परमेशाचे स्तवन करा,2 कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 135:3
3
स्तोत्रसंहिता 135:13
हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 135:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ