1
स्तोत्रसंहिता 13:5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी तर तुझ्या दयेवर भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्लासेल.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 13:5
2
स्तोत्रसंहिता 13:6
परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 13:6
3
स्तोत्रसंहिता 13:1
हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्वकाळ काय? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 13:1
4
स्तोत्रसंहिता 13:2
मी कोठवर आपल्या मनात बेत योजत राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 13:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ