1
स्तोत्रसंहिता 116:1-2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो. त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 116:1-2
2
स्तोत्रसंहिता 116:5
परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 116:5
3
स्तोत्रसंहिता 116:15
परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 116:15
4
स्तोत्रसंहिता 116:8-9
तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून वाचवले आहेत. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 116:8-9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ