1
स्तोत्रसंहिता 113:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 113:3
2
स्तोत्रसंहिता 113:9
तो वांझ स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. परमेशाचे स्तवन करा!1
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 113:9
3
स्तोत्रसंहिता 113:7
तो कंगालास धुळीतून उठवतो, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 113:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ