1
स्तोत्रसंहिता 106:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 106:1
2
स्तोत्रसंहिता 106:3
जे त्याच्या न्यायानुसार वागतात, आणि सर्वदा नीती आचरतात, ते धन्य!
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 106:3
3
स्तोत्रसंहिता 106:4-5
हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर; माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे; म्हणजे तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईन. तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करीन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 106:4-5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ