1
स्तोत्रसंहिता 101:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही; अनाचाराचा मी तिरस्कार करतो; तो मला बिलगणार नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 101:3
2
स्तोत्रसंहिता 101:2
मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन; तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 101:2
3
स्तोत्रसंहिता 101:6
देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्त्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 101:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ