1
नीतिसूत्रे 7:2-3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील; माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. ती आपल्या बोटांना बांध; ती आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 7:2-3
2
नीतिसूत्रे 7:1
माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 7:1
3
नीतिसूत्रे 7:5
त्यांच्या योगाने परस्त्रीपासून, गोड भाषण करणार्या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 7:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ