1
नीतिसूत्रे 24:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 24:3
2
नीतिसूत्रे 24:17
तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नकोस, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्लासू नये
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 24:17
3
नीतिसूत्रे 24:33-34
“आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून जरा निजतो,” असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे, गरिबी तुला हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठील.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 24:33-34
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ