1
नीतिसूत्रे 22:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 22:6
2
नीतिसूत्रे 22:4
नम्रता व परमेश्वराचे भय ह्यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 22:4
3
नीतिसूत्रे 22:1
चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय; प्रेमयुक्त कृपा सोन्यारुप्यापेक्षा उत्तम आहे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 22:1
4
नीतिसूत्रे 22:24
रागीट मनुष्याशी मैत्री करू नकोस; कोपिष्ठाची संगत धरू नकोस
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 22:24
5
नीतिसूत्रे 22:9
ज्याची दृष्टी उदार त्याचे कल्याण होते, कारण तो आपल्या अन्नातून गरिबास देतो
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 22:9
6
नीतिसूत्रे 22:3
चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 22:3
7
नीतिसूत्रे 22:7
धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवतो, ऋणको धनकोचा दास होतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 22:7
8
नीतिसूत्रे 22:2
सधन व निर्धन ह्यांचा एकमेकांशी व्यवहार असतो. त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 22:2
9
नीतिसूत्रे 22:22-23
गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नकोस. आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नकोस; कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल. आणि त्यांना नागवणार्यांचा जीव नागवील.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 22:22-23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ