1
नीतिसूत्रे 20:22
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
“वाइटाचा बदला मी घेईन” असे म्हणू नकोस; परमेश्वरावर भरवसा ठेवून राहा म्हणजे तो तुला साहाय्य करील.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 20:22
2
नीतिसूत्रे 20:24
मनुष्याचे जाणेयेणे परमेश्वराच्या हाती आहे. तर कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल?
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 20:24
3
नीतिसूत्रे 20:27
मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 20:27
4
नीतिसूत्रे 20:5
मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 20:5
5
नीतिसूत्रे 20:19
जो चहाडी करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, म्हणून बडबड करणार्याची संगत धरू नकोस.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 20:19
6
नीतिसूत्रे 20:3
भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 20:3
7
नीतिसूत्रे 20:7
जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 20:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ