1
नीतिसूत्रे 18:21
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 18:21
2
नीतिसूत्रे 18:10
परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 18:10
3
नीतिसूत्रे 18:24
जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 18:24
4
नीतिसूत्रे 18:22
ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 18:22
5
नीतिसूत्रे 18:13
ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 18:13
6
नीतिसूत्रे 18:2
मूर्खाला समंजसपणात संतोष वाटत नाही, तर केवळ आपल्या मनात जे काही आहे ते प्रकट करण्यातच त्याला संतोष वाटतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 18:2
7
नीतिसूत्रे 18:12
नाशापूर्वी मनुष्याचे अंत:करण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 18:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ