1
गणना 6:24-26
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
‘परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो; परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो; परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देवो.’
तुलना करा
एक्सप्लोर करा गणना 6:24-26
2
गणना 6:27
ह्या रीतीने त्यांनी इस्राएल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
एक्सप्लोर करा गणना 6:27
3
गणना 6:23
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना असे सांग की, तुम्ही इस्राएल लोकांना आशीर्वाद देताना ह्याप्रमाणे म्हणा
एक्सप्लोर करा गणना 6:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ