1
गणना 22:28
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, “मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारलेस?”
तुलना करा
एक्सप्लोर करा गणना 22:28
2
गणना 22:31
तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामाने नमन करून लोटांगण घातले.
एक्सप्लोर करा गणना 22:31
3
गणना 22:32
परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “तू तीन वेळा आपल्या गाढवीला का मारलेस? पाहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते
एक्सप्लोर करा गणना 22:32
4
गणना 22:30
गाढवी बलामाला म्हणाली, “तू सुरुवातीपासून जिच्यावर बसत आलास तीच मी तुझी गाढवी आहे ना? तुझ्याशी मी कधी अशी वागले काय?” तो म्हणाला, “नाही.”
एक्सप्लोर करा गणना 22:30
5
गणना 22:29
बलाम गाढवीला म्हणाला, “तू माझी चेष्टा केलीस; माझ्या हाती तलवार असती तर मी आताच तुला छाटून टाकले असते.”
एक्सप्लोर करा गणना 22:29
6
गणना 22:27
तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलामासकट खाली बसली म्हणून बलामाने रागाने पेटून आपल्या काठीने तिला झोडपले.
एक्सप्लोर करा गणना 22:27
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ