1
मार्क 7:21-23
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोर्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 7:21-23
2
मार्क 7:15
बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही; तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते.
एक्सप्लोर करा मार्क 7:15
3
मार्क 7:6
त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा : ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
एक्सप्लोर करा मार्क 7:6
4
मार्क 7:7
ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, ते असतात मनुष्यांचे नियम.’
एक्सप्लोर करा मार्क 7:7
5
मार्क 7:8
तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. [म्हणजे घागरी व प्याले धुणे व ह्यांसारखीच इतर अनेक कामे करता.]”
एक्सप्लोर करा मार्क 7:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ