1
योएल 1:14
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात वडिलांना व देशात राहणार्या सर्वांना जमवा व परमेश्वराला आरोळी मारा.
तुलना करा
एक्सप्लोर करा योएल 1:14
2
योएल 1:13
याजकहो, गोणपाट घालून शोक करा; वेदीची सेवा करणार्यांनो, विलाप करा; माझ्या देवाच्या सेवकांनो, या, गोणपाटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे.
एक्सप्लोर करा योएल 1:13
3
योएल 1:12
द्राक्षीचा वेल वाळला आहे, अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे; डाळिंब, ताड व सफरचंद अशी मळ्यातील सर्व झाडे सुकून गेली आहेत; मानवजातीचा आनंद आटला आहे.
एक्सप्लोर करा योएल 1:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ