1
ईयोब 28:28
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तो मानवाला म्हणाला, ‘पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”’
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयोब 28:28
2
ईयोब 28:12-13
तरीपण ज्ञान कोठून मिळेल? बुद्धीचे स्थान कोणते? त्याचे मोल मानवाला कळत नाही; ते जिवंताच्या भूमीत सापडत नाही.
एक्सप्लोर करा ईयोब 28:12-13
3
ईयोब 28:20-21
तर मग ज्ञान कोठून येते? बुद्धीचे स्थान कोणते? ते सर्व जिवंतांच्या नेत्रांना अगोचर आहे; आकाशातील पक्ष्यांना ते गुप्त आहे.
एक्सप्लोर करा ईयोब 28:20-21
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ