1
यशया 47:13
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तू पुष्कळ मसलती करता करता थकलीस; तर तुझ्यावर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळवणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 47:13
2
यशया 47:14
पाहा, ते धसकटासारखे झाले आहेत, अग्नीने त्यांना भस्म केले आहे; ज्वालेच्या तडाख्यातून त्यांना स्वत:चा बचाव करता येईना. हा शेकत बसण्याचा विस्तव नव्हे, भोवती बसण्याच्या शेगडीचा अग्नी नव्हे.
एक्सप्लोर करा यशया 47:14
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ