1
यशया 31:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय!
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 31:1
2
यशया 31:2
तरी तोही सुज्ञ आहे, तो अरिष्ट आणील, आपली वचने मागे घेणार नाही; तर दुष्कर्म्यांच्या घराण्यावर व अधर्म करणारे ह्यांच्या कुमकेवर उठेल.
एक्सप्लोर करा यशया 31:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ