1
यशया 24:5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
MARVBSI
पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडला आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 24:5
2
यशया 24:23
चंद्र तांबूस होईल, सूर्य फिक्का पडेल; कारण सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर वैभवाने राज्य करील.
एक्सप्लोर करा यशया 24:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ