1
उत्पत्ती 46:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तो म्हणाला, “मी देव, तुझ्या पित्याचा देव आहे; तू मिसरात जायला भिऊ नकोस; तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्पत्ती 46:3
2
उत्पत्ती 46:4
मी तुझ्याबरोबर मिसरात येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन, आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील.”
एक्सप्लोर करा उत्पत्ती 46:4
3
उत्पत्ती 46:29
योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्राएल ह्याला भेटायला गोशेन प्रांतास गेला; त्याला भेटून त्याच्या गळ्यास त्याने मिठी मारली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार वेळ रडला.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 46:29
4
उत्पत्ती 46:30
तेव्हा इस्राएल योसेफाला म्हणाला, “तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले, आता मला खुशाल मरण येवो.”
एक्सप्लोर करा उत्पत्ती 46:30
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ