1
यहेज्केल 39:29
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी आपले मुख ह्यापुढे त्यांच्यापासून लपवणार नाही; कारण मी आपल्या आत्म्याची इस्राएल घराण्यावर वृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
तुलना करा
एक्सप्लोर करा यहेज्केल 39:29
2
यहेज्केल 39:28
मी त्यांना राष्ट्रांमध्ये हाकून देऊन पुन्हा मीच त्यांना त्यांच्या देशात परत आणले; त्यांच्यापैकी कोणालाही ह्यापुढे मी परदेशात राहू देणार नाही, हे पाहून मी परमेश्वर आहे असे ते समजतील
एक्सप्लोर करा यहेज्केल 39:28
3
यहेज्केल 39:25
ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, आता मी याकोबाचा बंदिवास उलटवीन आणि इस्राएलाच्या अवघ्या घराण्यावर दया करीन; माझ्या पवित्र नामाची ईर्ष्या धरीन.
एक्सप्लोर करा यहेज्केल 39:25
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ