1
निर्गम 29:45-46
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आणि मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन. त्यांच्यामध्ये राहण्यासाठी ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर काढले तो मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्गम 29:45-46
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ