1
निर्गम 1:17
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
त्या सुइणी देवाचे भय बाळगणार्या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाच्या हुकमाप्रमाणे न करता मुलगेही जिवंत राहू दिले.
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्गम 1:17
2
निर्गम 1:12
पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले, तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्राएलवंशजांचा तिटकारा वाटू लागला
एक्सप्लोर करा निर्गम 1:12
3
निर्गम 1:21
त्या सुइणी देवाचे भय बाळगणार्या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली.
एक्सप्लोर करा निर्गम 1:21
4
निर्गम 1:8
पुढे योसेफाची ज्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला.
एक्सप्लोर करा निर्गम 1:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ