1
इफिसकरांस पत्र 6:12
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा इफिसकरांस पत्र 6:12
2
इफिसकरांस पत्र 6:18
सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा.
एक्सप्लोर करा इफिसकरांस पत्र 6:18
3
इफिसकरांस पत्र 6:11
सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.
एक्सप्लोर करा इफिसकरांस पत्र 6:11
4
इफिसकरांस पत्र 6:13
ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या.
एक्सप्लोर करा इफिसकरांस पत्र 6:13
5
इफिसकरांस पत्र 6:16-17
आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.
एक्सप्लोर करा इफिसकरांस पत्र 6:16-17
6
इफिसकरांस पत्र 6:14-15
तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा; शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा
एक्सप्लोर करा इफिसकरांस पत्र 6:14-15
7
इफिसकरांस पत्र 6:10
शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.
एक्सप्लोर करा इफिसकरांस पत्र 6:10
8
इफिसकरांस पत्र 6:2,3-2,3
“आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे.” (अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे).
एक्सप्लोर करा इफिसकरांस पत्र 6:2,3-2,3
9
इफिसकरांस पत्र 6:1
मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.
एक्सप्लोर करा इफिसकरांस पत्र 6:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ