1
अनुवाद 4:29
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हांला पावेल.
तुलना करा
एक्सप्लोर करा अनुवाद 4:29
2
अनुवाद 4:31
कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे; तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही.
एक्सप्लोर करा अनुवाद 4:31
3
अनुवाद 4:24
कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे; तो ईर्ष्यावान देव आहे.
एक्सप्लोर करा अनुवाद 4:24
4
अनुवाद 4:9
मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी
एक्सप्लोर करा अनुवाद 4:9
5
अनुवाद 4:39
म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की, वर आकाशात व खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही.
एक्सप्लोर करा अनुवाद 4:39
6
अनुवाद 4:7
कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?
एक्सप्लोर करा अनुवाद 4:7
7
अनुवाद 4:30
तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील
एक्सप्लोर करा अनुवाद 4:30
8
अनुवाद 4:2
जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिकउणे करू नका, अशासाठी की, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हांला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात.
एक्सप्लोर करा अनुवाद 4:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ