1
अनुवाद 34:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशेसमान कोणी संदेष्टा इस्राएलात आजवर झाला नाही
तुलना करा
एक्सप्लोर करा अनुवाद 34:10
2
अनुवाद 34:9
नूनाचा मुलगा यहोशवा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते. इस्राएल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले.
एक्सप्लोर करा अनुवाद 34:9
3
अनुवाद 34:7
मोशे मृत्युसमयी एकशे वीस वर्षांचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती.
एक्सप्लोर करा अनुवाद 34:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ