1
अनुवाद 20:4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’
तुलना करा
एक्सप्लोर करा अनुवाद 20:4
2
अनुवाद 20:1
तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिऊ नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून आणले तो तुझ्याबरोबर आहे.
एक्सप्लोर करा अनुवाद 20:1
3
अनुवाद 20:3
त्याने त्यांना म्हणावे, ‘इस्राएल लोकहो, ऐका; युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात; तुमचे मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका, आणि त्यांना पाहून घाबरू नका
एक्सप्लोर करा अनुवाद 20:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ