1
अनुवाद 18:10-11
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा.
तुलना करा
एक्सप्लोर करा अनुवाद 18:10-11
2
अनुवाद 18:12
कारण जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देत आहे.
एक्सप्लोर करा अनुवाद 18:12
3
अनुवाद 18:22
तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे; तो संदेष्टा उन्मत्त होऊन बोलला आहे; तू त्याची भीती बाळगू नकोस.
एक्सप्लोर करा अनुवाद 18:22
4
अनुवाद 18:13
तू आपला देव परमेश्वर ह्याच्याशी सात्त्विकतेने वाग.
एक्सप्लोर करा अनुवाद 18:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ