1
दानीएल 1:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस ह्यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्चय केला; म्हणून त्याने खोजांच्या सरदाराला विनंती केली की मला ह्यांचा विटाळ नसावा.
तुलना करा
एक्सप्लोर करा दानीएल 1:8
2
दानीएल 1:17
ह्या चौघां तरुणांना देवाने सर्व विद्या व ज्ञान ह्यांत निपुण व प्रवीण केले; दानीएल हा सर्व दृष्टान्त व स्वप्ने ह्यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला.
एक्सप्लोर करा दानीएल 1:17
3
दानीएल 1:9
खोजांच्या सरदाराची दानिएलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले.
एक्सप्लोर करा दानीएल 1:9
4
दानीएल 1:20
ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतींत राजा त्यांना जे काही विचारी त्यांत ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्याला दिसून येई.
एक्सप्लोर करा दानीएल 1:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ