1
आमोस 6:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
“सीयोनेत सुखवस्तू असणारे व शोमरोनाच्या पर्वतावर निश्चिंत असणारे ह्यांना धिक्कार असो! प्रधान राष्ट्रांतल्या ज्या प्रमुखांकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्याला धिक्कार असो!
तुलना करा
एक्सप्लोर करा आमोस 6:1
2
आमोस 6:6
तुम्ही घागरींच्या घागरी द्राक्षारस पिता, उत्तम तेलांनी आपणांस माखता, योसेफावरील आपत्तीबद्दल तुम्ही खेद करत नाही.
एक्सप्लोर करा आमोस 6:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ