1
2 तीमथ्य 2:15
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वत:ला सादर करण्यास होईल तितके कर.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 तीमथ्य 2:15
2
2 तीमथ्य 2:22
तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणार्यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग.
एक्सप्लोर करा 2 तीमथ्य 2:22
3
2 तीमथ्य 2:24
प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील
एक्सप्लोर करा 2 तीमथ्य 2:24
4
2 तीमथ्य 2:13
आपण अविश्वासी झालो, तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वत:विरुद्ध वागता येत नाही.
एक्सप्लोर करा 2 तीमथ्य 2:13
5
2 तीमथ्य 2:25
विरोध करणार्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा, असे असावे; कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चात्तापबुद्धी देईल
एक्सप्लोर करा 2 तीमथ्य 2:25
6
2 तीमथ्य 2:16
अनीतीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा; अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील
एक्सप्लोर करा 2 तीमथ्य 2:16
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ