1
२ शमुवेल 22:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरूज, माझे शरणस्थान आहे; माझ्या उद्धारकर्त्या, घातापासून तू मला वाचवतोस.
तुलना करा
एक्सप्लोर करा २ शमुवेल 22:3
2
२ शमुवेल 22:31
देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे; परमेश्वराचे वचन कसास लागलेले आहे; त्याचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे.
एक्सप्लोर करा २ शमुवेल 22:31
3
२ शमुवेल 22:2
तो म्हणाला, “परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड मला सोडवणारा, माझाच होय.
एक्सप्लोर करा २ शमुवेल 22:2
4
२ शमुवेल 22:33
देव माझा अढळ दुर्ग आहे, सात्त्विक जनांस तो आपल्या मार्गाने नेतो.
एक्सप्लोर करा २ शमुवेल 22:33
5
२ शमुवेल 22:29
हे परमेश्वरा, तू माझा दीप आहेस; परमेश्वर माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो.
एक्सप्लोर करा २ शमुवेल 22:29
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ