1
२ राजे 4:2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
अलीशाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग; तुझ्या घरात काय आहे?” ती म्हणाली, “एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीएक नाही.”
तुलना करा
एक्सप्लोर करा २ राजे 4:2
2
२ राजे 4:1
एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गार्हाणे केले; ती म्हणाली, “तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे.”
एक्सप्लोर करा २ राजे 4:1
3
२ राजे 4:3
तो तिला म्हणाला, “तू जा आणि बाहेरून आपल्या शेजार्यापाजार्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण.
एक्सप्लोर करा २ राजे 4:3
4
२ राजे 4:4
मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यांत तेल ओत; आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव.”
एक्सप्लोर करा २ राजे 4:4
5
२ राजे 4:6
सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली, “मला आणखी एक भांडे आणून द्या;” त्यांनी म्हटले, “आता एकही भांडे उरले नाही;” तेव्हा तेल वाढायचे थांबले.
एक्सप्लोर करा २ राजे 4:6
6
२ राजे 4:7
तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, “जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर.” अलीशा व शूनेम येथील स्त्री
एक्सप्लोर करा २ राजे 4:7
7
२ राजे 4:5
ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले; ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाई.
एक्सप्लोर करा २ राजे 4:5
8
२ राजे 4:34
मग माडीवर जाऊन त्या मुलावर पडून त्याने आपले तोंड त्याच्या तोंडाला, आपले डोळे त्याच्या डोळ्यांना, आपले हात त्याच्या हातांना लावले; त्याच्यावर त्याने पाखर घातली तेव्हा मुलाच्या देहास ऊब आली.
एक्सप्लोर करा २ राजे 4:34
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ