1
२ करिंथ 11:14-15
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानही स्वत: तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा २ करिंथ 11:14-15
2
२ करिंथ 11:3
तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.
एक्सप्लोर करा २ करिंथ 11:3
3
२ करिंथ 11:30
मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन.
एक्सप्लोर करा २ करिंथ 11:30
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ