1
1 तीमथ्य 4:12
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीती, (आत्मा), विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणार्यांचा कित्ता हो.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 4:12
2
1 तीमथ्य 4:8
कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 4:8
3
1 तीमथ्य 4:16
आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वत:चे व तुझे ऐकणार्यांचेही तारण साधशील.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 4:16
4
1 तीमथ्य 4:1
आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 4:1
5
1 तीमथ्य 4:7
अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा; आणि सुभक्तीविषयी कसरत कर
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 4:7
6
1 तीमथ्य 4:13
मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्यांकडे लक्ष ठेव.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 4:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ