1
१ शमुवेल 24:5-6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
नंतर शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतल्याबद्दल दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. तो आपल्या लोकांना म्हणाला, “मी आपल्या स्वामीवर, परमेश्वराच्या अभिषिक्तावर, आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वर माझ्याकडून न घडवो, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे;”
तुलना करा
एक्सप्लोर करा १ शमुवेल 24:5-6
2
१ शमुवेल 24:7
असे बोलून त्याने आपल्या लोकांना आवरले; त्यांना शौलावर हात टाकू दिला नाही. मग शौल गुहेतून निघून मार्गस्थ झाला.
एक्सप्लोर करा १ शमुवेल 24:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ