1
१ शमुवेल 15:22
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.
तुलना करा
एक्सप्लोर करा १ शमुवेल 15:22
2
१ शमुवेल 15:23
अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन1 ह्यांसारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे.”
एक्सप्लोर करा १ शमुवेल 15:23
3
१ शमुवेल 15:29
जो इस्राएलाचे केवळ वैभव आहे, तो खोटे बोलणार नाही; तो पस्तावा करणार नाही, त्याला पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही.”
एक्सप्लोर करा १ शमुवेल 15:29
4
१ शमुवेल 15:11
“मी शौलाला राजा केले ह्याचा मला पस्तावा होत आहे; कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” ह्यावरून शमुवेलाला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करत राहिला.
एक्सप्लोर करा १ शमुवेल 15:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ