1
१ राजे 16:31
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सीदोन्यांचा राजा एथबाल ह्याची कन्या ईजबेल हिच्याशी लग्न केले, आणि तो बआलमूर्तीची सेवा व पूजा करू लागला.
तुलना करा
एक्सप्लोर करा १ राजे 16:31
2
१ राजे 16:30
अम्रीचा पुत्र अहाब ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले.
एक्सप्लोर करा १ राजे 16:30
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ