1
१ करिंथ 7:5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला परीक्षेत पाडू नये.
तुलना करा
एक्सप्लोर करा १ करिंथ 7:5
2
१ करिंथ 7:3-4
पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे.
एक्सप्लोर करा १ करिंथ 7:3-4
3
१ करिंथ 7:23
तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; माणसांचे गुलाम होऊ नका.
एक्सप्लोर करा १ करिंथ 7:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ