1
१ करिंथ 10:13
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे.
तुलना करा
एक्सप्लोर करा १ करिंथ 10:13
2
१ करिंथ 10:31
म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.
एक्सप्लोर करा १ करिंथ 10:31
3
१ करिंथ 10:12
म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.
एक्सप्लोर करा १ करिंथ 10:12
4
१ करिंथ 10:23
“मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. “मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी उन्नती करतातच असे नाही.
एक्सप्लोर करा १ करिंथ 10:23
5
१ करिंथ 10:24
कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसर्याचेही पाहावे.
एक्सप्लोर करा १ करिंथ 10:24
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ